Tuesday, 15 November 2016



न  बनाओ  हमारे हित का बहाना
न अपना हित साध्य करो 
देश हित में यारो तुम थोड़ी तो शर्म करो 

राष्ट्र भावना उमड़ पड़ी है 
राष्ट्र हित में हर  कोई
 तकलीफे झेलने को है ततपर

क्यों इकठा होते हो जंतर मन्तर
क्यों जाते हो राष्ट्रपति भवन 
आओ हम दिखाते है 
अछे बुरे का अंतर 

राष्ट्रहित में कितनी आये कठिनाई 
हम न डरेंगे हम लड़ेंगे 
तुम करो बोखलाहट 
या जाओ तुम  जंतर मन्तर 

इक पते की बात बताता हु 
जितना भी करोगे विरोध 
उतने ही गिरते जाओगे 
मनसे और जनसे   sunil 16/11/16

Sunday, 13 November 2016

अर्थक्रांती = अर्थतज्ज्ञ अनिल बोकील सिद्धांत.

अर्थक्रांती



आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असं
कोणाला वाटणार नाही ? पण आपल्या खिशात
पन्नास रुपयापेक्षा मोठी नोट असणे हाच '
इक़ॉनॉमिकल ' लोचा आहे. या मोठ्या नोटांमुळेच
बेकारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई
आणि आर्थिक मंदी बोळाळलीय... हे सारे
टाळण्यासाठी देशातील पन्नासच्या वरील सर्व
नोटा बंद करा...
...असे सांगत गेली काही वर्षं औरंगाबादचा एक
अर्थतज्ज्ञ देशभर हिंडतोय. आपले हे '
अर्थक्रांती ' चे स्वप्न
साकारण्यासाठी तो आपली ही थेअरी लेख, पुस्तके,
टीवी, इंटरनेटच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत
पोहोचवतोय. त्याची ही थेअरी पाहून थेट पंतप्रधान,
राष्ट्रपतीही चाट पडलेत. राष्ट्रपती प्रतिभाताई
पाटलां व नरेंद्र मोदीनीं तर, ' जेव्हा मी या विधेयकावर सही करेन
तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण
असेल ' असे सांगितलेय....
त्या क्रांतिवेड्या अर्थतज्ज्ञाचे नाव आहे... अनिल
बोकील .
अर्थशास्त्र म्हणजे काहीतरी किचकट, अगम्य असं
समजून आपण कायमच त्याकडे दुर्लक्ष करतो. पण
अनिल बोकील तो अधिकाधिक सोपा करून
आपल्याला सांगण्याचा आटापिटा करताहेत. कारण
पैसा हा आपल्या आयुष्याचा सर्वात
महत्त्वाचा आणि आवडता भाग आहे. पण त्यामागचे
अवघड गणित समजून घ्यायची आपली तयारी नसते.
म्हणूनच त्यातला अवघडपणा काढला तर ते अधिक
पारदर्शी होईल, असा बोकील यांना विश्वास आहे.
आपल्याकडे पन्नासाहून मोठी नोट नको, असे बोकील
पुन्हापुन्हा सांगतात. आपले हे म्हणणे पटवून
देण्यासाठी ते एक सोपे उदाहरण देतात. ते म्हणतात,
अमेरिकेला आपण प्रगत देश म्हणतो. अमेरिकेचे
दरडोई उत्पन्न ४० हजार डॉलर आहे
आणि त्यांची सर्वात मोठी नोट १०० डॉलर आहे.
म्हणजेच त्यांच्या दरडोई उत्पन्नाचे
मोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे ४०० पट आहे.
तसेच ब्रिटन आणि जपानचेही पौंड
आणि येनशी असेलेले प्रमाण हेदेखील ४०० पटीचे
आहे. पण भारताचे दरडोई उत्पन्न २३ हजार
आणि सर्वात मोठी नोट १००० रुपयाची आहे. म्हणजे
हे प्रमाण फक्त २३ एवढे आहे. कशासाठी ?
या कमी प्रमाणामुळेच देशात
काळ्या पैशाची निर्मिती होते. आपल्याकडील
व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. लोक
बॅकेच्या माध्यमातून व्यवहार
करण्याऐवजी रोखीच्या माध्यमातून व्यवहार
करतात. त्यामुळे या व्यवहारांची नोंद राहत
नाही आणि काळा पैशावर आधारित भ्रष्ट
अर्थव्यवस्था जन्माला येते. बोकील यांच्या मते
आज आपल्या देशातील ८० टक्के व्यवहार
रोखीच्या माध्यमातून होतात. तेच प्रगत देशात ९०
टक्के व्यवहार बँकेच्या माध्यमातून
होताना आढळतात.
या रोखीच्या व्यवहारामुळेच काय घडू शकते, याचे
उदाहरण द्यायचे तर भारतीय संसदेवर
झालेल्या हल्ल्याचे देता येईल. ११ सप्टेंबर २००१
मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला.
त्याच्यापोठापाठ १३ डिसेंबर २००१
रोजी भारताच्या संसदेवरही हल्ला झाला.
अमेरिकेला अल-कायदाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात
यश मिळाले. पण भारतात मात्र संसदेवर
हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाचे नेटवर्क
उद्ध्वस्त करता आले नाही. याचे कारण अमेरिकेने
अल-कायदाची सारी अकाउंट्स सीझ केली. त्यामुळे
अल्-कायदाची पैसा हीच ताकद संपल्याने नेटवर्क
उद्ध्वस्त करता आली. पण भारतात
बहुतांशी व्यवहार रोखीच्या माध्यमातून होत
असल्याने अशी अकाउंट्स सीझ करण्याचा काहीच
फायदा झाला नाही.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १४
जुलै १९६९ रोजी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्द
केल्या. याचे कारण अमेरिकेत प्रचंड
काळा पैसा वाढला होता. तसेच भारतातही आज
या समांतर काळ्या इकॉनॉमीने हातपाय पसरले
आहेत. ती संपवण्यासाठी पन्नास
रुपयांच्या वरची नोट बंद करणे हेच हिताचे ठरेल.
भारतात रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी असणा-
यांची संख्या ७८ टक्के (८० कोटी लोक) आहेत.
मात्र रिझर्व बँकेच्या अहवालानुसार १०० रुपये
आणि त्यापेक्षा मोठ्या (५०० आणि १०००) नोटांचे
प्रमाण ९२ टक्के आहे. २००१ मध्ये देशात हजार
रुपयांच्या नोटा ९७ हजार ६७६
कोटी इतक्या किमतीच्या झाल्या आहेत. याचा अर्थ
रोखीने व्यवहार करायला सरकारच प्रोत्साहन देते
आहे. हे फक्त या मोठ्या नोटा रद्द झाल्या तरच
टाळता येणे शक्य आहे.
हे जसे झाले नोटांचे, तसाच एक
लोच्या आपल्या करप्रणालीचा आहे. मुळातच टॅक्स
चुकवणे ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. त्यामुळे
डायरेक्ट टॅक्सपेक्षाही इन्डायरेक्ट टॅक्स वसूल
करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. एक सामान्य
भारतीय जवळपास ३०-३२ प्रकारचे टॅक्स भरत
असतो.. तेही त्याच्या नकळत. म्हणजे जेव्हा आपण
एखादा साबण घेतो तेव्हा त्याचे ४-५ रुपये आपण
सरकारला विविध करांच्या रुपाने देत असतो.
खरं तर एकंदरीतच भारतीय
करप्रणाली कमालीची गुंतागुंतीची आणि दुर्बोध आहे.
एखाद्या चार्टर्ड अकांउटलाही ती सहजसोपी करून
सांगणे अवघड आहे. उदाहरण द्यायचे तर
एका टीव्हीची किंमत मुंबईत ५००० हजार असेल तर
पनवेलमध्ये ती ५५०० असू शकेल. कारण त्यात
जकात लागू होते. तसेच जर तुम्ही तो मध्य प्रदेशात
घ्याल तर तो तुम्हाला कदाचित ४५०० रुपयांना मिळू
शकेल, कारण तेथील सेल्स टॅक्स स्ट्रक्चर वेगळे
आहे. त्यामुळे एकच वस्तू देशाच्या विविध भागात
विविध किमतींना उपलब्ध होते. त्यामुळेच
काळाबाजार तेजीत येतो. त्याहूनही डोकेदुखीची बाब
म्हणजे, आपल्याच रुपयाची किंमत आपल्याच देशात
विविध ठिकाणी वेगळी ठरते.
या गुंत्यामुळे लोक जकात चुकवून काळ्या बाजाराने
व्यापार करतात. बिलं न घेता वस्तू खरेदी करतात.
या समांतर आणि काळ्या अर्थव्यवस्थेमुळे
देशाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळेच
ही करप्रणाली सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच लोकांवरील टॅक्सचं ओझं कमी केलं गेलं तर
टॅक्स टाळण्याची प्रवृत्तीही कमी होऊ शकते. कारण
असा अवाढव्य टॅक्स कमी झाला आणि तर तो भरून
' गॅरेंटेड ' माल घेणे कोणीही पसंत करेल.
यासाठी बोकील एक साधीसोपी करप्रणाली सुचवतात.
दोन देशांमध्ये असलेली इम्पोर्ट
ड्युटी वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य ,
स्थानिक स्वराज्य संस्थांचे टॅक्स रद्द करावेत.
त्याऐवजी सरकारने बॅंकेतून होणा-या व्यवहारांवर
काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) ट्रॅन्झॅक्शन
टॅक्स लागू करावा. हा टॅक्स थेट बॅंकेतूनच
वजा होणार असल्याने दरवर्षी शेवटी टॅक्स
भरण्यासाठी होणारा आटापिटाही बंद होईल.

गरिबांवर
करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर
कुठलाही कर आकारला जाणार नाही.
म्हणजेच समजा मी तुम्हाला चेकद्वारे १०० रुपये
दिले. तर माझ्या अकाउंटमधून १०० रुपये वजा होतील
पण तुमच्या अकांउटला मात्र ९८ रुपयेच
जमा होतील. त्या दोन रुपयांपैकी ७० पैसे केंद्र
सरकारला, ६० पैसे राज्य सरकारला, ३५पैसे
महानगरपालिकेसारख्या स्थानिक
संस्थेला आणि उरलेले ३५ पैसे
बँकेला महसुलाच्या स्वरूपात मिळतील. यामुळे
सरकारला आपल्या कामासाठी सतत महसूल उपलब्ध
होत राहील आणि जनतेचीही टॅक्सच्या जंजाळातून
सुटका होईल.
या पद्धतीतून अनेक गोष्ट साध्य होतील. सर्वात
महत्त्वाचे म्हणजे इन्डायरेक्ट टॅक्स संपल्यामुळे
वस्तूंच्या किंमती कमी होतील. आपण आज जे
चायनाच्या स्वस्त मार्केटचा बाऊ करतो,
तो करण्याची वेळच येणार नाही. तसेच समानतेचे
सूत्र पाळले जाईल. देशातील सर्व
ठिकाणी एका वस्तूची किंमत समान राहील
आणि त्यामुळे रुपयाचीही किंमत समान राहील.
या करप्रणालीसोबतच बोकील म्हणतात की, २०००
रुपयांवरील रोख व्यवहार बेकायदा ठरवावावेत.
जेणेकरून बँकमनी वाढेल आणि बाजारात फक्त
पैसा नाही तर भांडवलही वाढेल. कारण आपल्याकडे
पैसा खूप आहे भांडवल नाही. आपल्याकडे
असलेला पैसा हा योग्य हातात योग्य
वेळी पडण्यासाठी असलेली यंत्रणाच कमकुवत ठरते
आहे. त्यासाठीच
आपल्या देशाला या अर्थक्रांतीशिवाय पर्याय नाही.
अनिल बोकील ज्याला अर्थक्रांती म्हणतात ,
ती थोडक्यात अशी आहे
१) आयातकर वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र ,
राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर काढून
टाकावेत.
२) सरकारी खर्चासाठी (कराला पर्याय) बँकेतून
होणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात
(उदा. २ टक्के) व्यवहारकर हा एकमेव कर लागू
करणे. ज्यांच्या नावावर बॅंकेत रक्कम जमा होते ,
त्यांच्याकडून हा कर बॅंकेतूनच कापून घेतला जाईल.
३) या मार्गाने जमा होणा-या कराचे वाटप केंद्र ,
राज्य , पालिका-महापालिका असे निश्चित करून
ती रक्कम त्या सरकारच्या नावावर जमा होईल.
४) रोखीच्या व्यवहारांवर
मर्यादा आणण्यासाठी पन्नास
रुपयांच्या वरच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात
येतील.
५) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा. रु. २०००) रोख
व्यवहारास सरकारी मान्यता मिळेल. त्यापुढील
रोखीचे व्यवहार बेकायदा मानले जातील.
६) गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून
रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर न नसेल.
या पद्धतीमुळे आता असलेला काळा पैसाही मुख्य
प्रवाहात येईल. एकंदरीतच
अर्थव्यवस्था शुद्धिकरणाची प्रक्रिया यातून साध्य
होईल. कारण आज निवडणुकीपासून सर्व व्यवहार
काळ्यापैशावर आधारीत आहे . हे
राजकारणी काळ्या पैशाची निर्मिती करत नाही पण
त्याचा वापर करतात . सामान्य
जनताही या प्रक्रियेत प्रत्यक्ष-
अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असते. ते
रोखण्यासाठी २००० रुपयांवरील प्रत्येक
व्यवहाराची नोंद ठेवणारी हा पद्धत ' जादुई ' ठरू
शकेल.
अनिल बोकील मांडत असलेली ही थेअरी या देशात
क्रांती घडवायला सज्ज आहे. पण कोणताच बदल
लगेच न स्वीकरणा-या या देशाला उत्क्रांतीवर
जास्त विश्वास आहे, याचे पूर्ण भान
बोकीलांना आहे. त्यांना जेव्हा विचारले जाते,
की तुमची ही पद्धत क्रांतिकारी आहे, तर तातडीने
स्वीकारली का जात नाही ? तर ते एक गोष्ट
सांगतात...
आपण सारे एका जहाजावर आहोत. या जहाजावर
मजले आहेत. तळातल्या मजल्यावर सामान्य माणूस
आहे, त्यावर श्रीमंत, उद्योगपती आहेत
आणि सर्वात शेवटच्या माळ्यावर कायदा करणारे
राजकारणी आहेत. पण या जहाजाला खालून भोक
पडलंय... कुणी कुठेही असला तरी जहाज बुडणार
आहे. त्यामुळे खालचे मेले तरी वरच्यांनाही मरावेच
लागेल. त्यामुळे भोक
बुजवण्यासाठी राजकारण्यांनाही झुकावेच लागेल.
फक्त प्रश्न केव्हा याचाच आहे ?
बोकीलांचा हा आशावादच आपल्याला उभारी देणार
आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळं
निघाल्याची बोंब मारत जागतिक मंदी आली असली..
तरी पुढे फक्त अंधारच नाही.. तर अर्थक्रांतीचे
आशेचे किरणही आहेत....

-    भ्रस्ताचाराला आळा घालण्यास आणि पारदर्शक कारभारास हि कर प्रणाली अवलंबणे खूप आवश्यक आहे. तेव्हा भारताची खरी प्रगती होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकापर्यंत हि कर प्रणाली पोहचावा आणि भारताला विकसित करूया.
It is revolutionary idea please share this your friends.
*Mark Tully on Modi*

Mark Tully the BBC correspondent for India for many years writes about changes happening in MODI'S regime.

In his Book "No Full Stops in India," while discussing about change writes -

In India change takes a lot more time.The birth will be slow and perhaps painful. I believe it could be the *birth of a new order* which is not held up by the crumbling colonial pillars left behind by the Raj but is *GENUINELY Indian* ; a GC modern order, but *not a slavish imitation* of other modern orders”.

He goes on to say that – “For all its great achievements, the *Nehru dynasty* has stood like a Banyan tree, overshadowing the people and the institutions of India, and all Indians know that nothing grows under the Banyan tree”.

As Mark said , Change will be slow and painful, therefore for someone who doesn’t read and makes judgement based on perception will for quite some time not be able to see the change taking place or will pretend as if nothing is changing.

The way changes are coming in *Railways, Power sector, Defense Production and in governance* and at the same time accompanied by the *resentment of the old forces* indicate that the process of change has begun albeit slowly but firmly and is going to be painful.

Let us not undermine the capabilities of this termite ridden old Banyan tree which will still try its best to stop any one growing to the extent that it may even turn the soil upside down before falling down.

For a year or so we may witness more of Dadris, more of Kaniyahas, more of Owaisi style shouting but finally if the *Society keeps its cool, acts maturely* and continues to perform we will sail through and the old forces will die a natural death.

LET ME ADD to this - every day the new stir media throws in your face is all doctored by *forces who wish to topple Modi Govt as Modi has uprooted them* and they are like fish out of the water.

 The time has come to continue to support the man and keep your faith intact and we will see new India for sure - bigger, better, stronger, corruption free , peaceful , prosperous than ever before with people having better quality of life..

*- Mark Tully*.

~~~~~~~~~~~

Forwarded as received.
*Mark Tully on Modi*

Mark Tully the BBC correspondent for India for many years writes about changes happening in MODI'S regime.

In his Book "No Full Stops in India," while discussing about change writes -

In India change takes a lot more time.The birth will be slow and perhaps painful. I believe it could be the *birth of a new order* which is not held up by the crumbling colonial pillars left behind by the Raj but is *GENUINELY Indian* ; a GC modern order, but *not a slavish imitation* of other modern orders”.

He goes on to say that – “For all its great achievements, the *Nehru dynasty* has stood like a Banyan tree, overshadowing the people and the institutions of India, and all Indians know that nothing grows under the Banyan tree”.

As Mark said , Change will be slow and painful, therefore for someone who doesn’t read and makes judgement based on perception will for quite some time not be able to see the change taking place or will pretend as if nothing is changing.

The way changes are coming in *Railways, Power sector, Defense Production and in governance* and at the same time accompanied by the *resentment of the old forces* indicate that the process of change has begun albeit slowly but firmly and is going to be painful.

Let us not undermine the capabilities of this termite ridden old Banyan tree which will still try its best to stop any one growing to the extent that it may even turn the soil upside down before falling down.

For a year or so we may witness more of Dadris, more of Kaniyahas, more of Owaisi style shouting but finally if the *Society keeps its cool, acts maturely* and continues to perform we will sail through and the old forces will die a natural death.

LET ME ADD to this - every day the new stir media throws in your face is all doctored by *forces who wish to topple Modi Govt as Modi has uprooted them* and they are like fish out of the water.

 The time has come to continue to support the man and keep your faith intact and we will see new India for sure - bigger, better, stronger, corruption free , peaceful , prosperous than ever before with people having better quality of life..

*- Mark Tully*.

~~~~~~~~~~~

Forwarded as received.

Friday, 11 November 2016

सुख दुःखा च्या पलीकडे






सुख दुःखा च्या पलीकडे अशी एक जागा
 तिथूनच जग दिसे आस्चर्यची पागा

 सारेच धावती मागती जयाचे अस्तित्वच  नाहीं
 शाशवताला तिथे कोणी विचारतच नाही  

 पक्षी उंच आकाशात उडत सारे कसे त्यासी दिसे
 तसे त्या जागे वरून पाहता मानवाशी  भासे

 तिथे पोहचताच राग लोभ विरघळून जाई
 मोहमयी दुनियेची सारी रयाच उडून जाई

 पोहचताच तुम्ही तिथे तुमचेच ना उरता
 करुणेच्या सागरा मध्ये यथेच डुंबता

 सुनील १२/११/16  

Thursday, 10 November 2016

मोदीजी तुम करते हो तो अछा ही करोगे




मोदीजी तुम करते हो तो अछा ही करोगे
इतना विश्वास है हमे
इसी लिए तो  चुनके दिया है तुम्हे बहुमत के साथ

हमारे पास तो न जादा है न कम
गोरा है न कला
खून पसीने की कमाई से पेट मारके
बचा हुवा थोड़ा

ऐसा  क्यों होता है दुनियामे
अमीरोंको ठीक करने के लीये
गरिबोको तकलीफ झेलनी पड़ती
हो सके तो इसका भी विचार करो

अगर हो सके तुमसे ऐसी कोई किमया
तो मोदीजी ऐसा करो
ये काले वाले घूमे रस्ते पे
दर दर भटके धक्के खाते
और हम अपना काम करे

आज तो चित्र उल्टा है
हम दर दर भटक रहे है बैंको के पास
और काले वाले
 तो नए नोट दिखाके कर रहे हमारा उपहास

कर सके तो ये करो मोदी
हम दुवाही देंगे
तबतक हम है तुम्हारे साथ
इस देश की सफाई के अभियान  में
जी जान के साथ
सुनील ११/११/१६

Wednesday, 9 November 2016

व्यपाऱ्याची वेदना

व्यपाऱ्याची वेदना


तुम्हला  काय हो मोदी
तुम्ही झालात मोकळे एक फतवा काढून
रात्रंदिवसाची  आमची मेहनत माती मोल करून

पैसे कायहो काळा किंवा गोरा
घाम  गाळला  मेहनत केली
गोळा केला रात्रंदिवस खपून

नोटा कराल रद्द
अजून काहीबाही कराल
आमची ( भारतीयांची ) स्वस्त वा फुकट
मिळविण्याची सवय कशी काढलं धुवून

पावती शिवाय माल पाहिजे स्वस्त
टँक्स चे पैसे चुकवून

रांगे शिवाय प्रवेश पाहिजे
कुठलाही जादा आकार न भरून

शासना कडून साऱ्या सोइ सुविधा पाहिजे
कुठला हि टँक्स न भरून

खरं सांगायचं तर स्वस्त नाही तर फुकट
पाहिजे काही हि न करता एक पैसे हि न भरून

आता तुमचे अधिकारी शिकवतील आम्हाला
कसा काढायच्या नोटा धावून
त्या हुशार धोब्यांना देऊ आम्ही काही तरी झाकून


आम्हालाही वाटते मोदी सारे असावे वही वरती
नसावे काही झाकून
तुमचेकायदे आणि अधिकारी एवढे तरबेज
 काही केले नाही तरीही सहज जातात
आम्हाला चोर ठरवून

अश्याच देशात तुम्ही मोदी
केले किती प्रयत्न
गोर्यांचा काळा होणार
तुमचीच नजर चुकवून

सुनील 10/११/16

Tuesday, 8 November 2016

जरुर वाचा.

जरुर वाचा. 

आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.! 

मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. 

शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसून खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.

आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.! 

तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. 

मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.

जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. 

या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !

एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. 

आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो नं.. "आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!

प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!

डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो, पण माथ्या आड गेलेला "जिवलग" परत कधीच दिसत नाही" ...........

आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.

Monday, 7 November 2016

" डोक्याला ताण करून Yघ्यायचा नाही "

प्रा. विजय पोहनेरकर यांची
एक लाईटमुडची
खुसखुशीत कविता ......
----------------------------------------------

" डोक्याला ताण करून Yघ्यायचा नाही "
----------------------------------------------

उगीच गळा काढून
बोन्बलायचं नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही

कामाच्या वेळेस
खूप काम करायचं
कष्ट करतांना
झोकून द्यायचं
पण Life कसं मजेत जगायचं .......

फिरा वाटलं फिरायचं
लोळा वाटलं लोळायचं
सुनंला काय वाटल ?
पोट्टे काय म्हणतेल ?
फारसा विचार करायचा नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही ..........!!

पार्टी करा वाटायली
पार्टी करायची
आरती करा वाटायली
आरती करायची

Picture पहा वाटतो
Picture पहायचा
समोसा खा वाटतो
समोसा खायचा

B. P. वाढल का ?
अन शुगर कमी होईल का ?
मला जर ऍटॅक आला
तर दवाखान्यात कुणी नेईल का ?

अरे.......,
लोकं कुत्र्या , मांजराला सुद्धा उचलून नेतेत
तू तर माणूस आहेस ,
मग , नको ती चिंता करतो कशाला ?
स्वतःही परेशान व्हायचं नाही
अन दुसर्यालाही " जाळूजाळू घ्यायचं नाही "
अन डोक्याला अजिबात
ताण करून घ्यायचा नाही ....!!!

लाकडं बाभळीचे आणतील
का चंदनात जाळतील ?
खालून-वरून रॉकेल टाकतील
का एखादा किलो तरी चांगलं तूप टाकतील ?
सगळे पोरं येतील का ?
मला खांदा देतील का ?
फालतू गोष्टीची काळजी
करायची नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही .......!!!

पोट्ट्याचं लग्न होईल का ?
त्याला कुणी पोरगी देईल का ?
नातवाला
english medium मधे टाकायचं
का Semi english च ठेवायचं ?

अरे तुला काय करायचं ?
मर न ! थोडं जग नं !!
नको त्या गोष्टीचा
कशाला ताण करून घेतो ?
स्वतःही जागतो
अन दुसऱ्यालाही जागवतो

बगलतलं काढून बाजारात
मांडायचं नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही ......!!!!

लग्न झाल्यावर पोट्ट
विचारील का नाही ?
सुनेला पुरणाची पोळी
येईल का नाही ?

कुलाचार करतेल का ?
सवाष्ण जेवू घालतेल का ?
शेती ठेवतील का विकतील ?
माझं श्राद्ध-पक्ष करतील का ?

आहेत का नाही फालतू प्रश्न ?

अरे बाबा ,
" मल्हार " गा वाटतो
मल्हार गा ...
मकाचं कणीस खा वाटतं
मकाचं कणीस खा

लावण्या आवडतात
सुरेखा पुणेकरचा
कार्यक्रम पहायचा
दिंडीत जा वाटतं
पंढरपूरला जायचं
आंबट गाऱ्हाणे करायचेच नाही
अन डोक्याला ताण करून
घ्यायचा नाही .......!!!!!

सगळ्याचं सगळं करायचं
पण ढोपराचा पंचा काढून
द्यायचा नाही
अन उगीच डोक्याला
ताण करून घ्यायचा नाही ......!!!!

Sunday, 6 November 2016

मै यादों का किस्सा खोलूँ तो,









.....मै यादों का
किस्सा खोलूँ तो,
कुछ दोस्त बहुत
याद आते हैं....

...मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त
बहुत याद आते हैं....

.....अब जाने कौन सी नगरी में,
आबाद हैं जाकर मुद्दत से....

....मै देर रात तक जागूँ तो ,
कुछ दोस्त
बहुत याद आते हैं....

....कुछ बातें थीं फूलों जैसी,
....कुछ लहजे खुशबू जैसे थे,
....मै शहर-ए-चमन में टहलूँ तो,
....कुछ दोस्त बहुत याद आते हैं.

....सबकी जिंदगी बदल गयी,
....एक नए सिरे में ढल गयी,

....किसी को नौकरी से फुरसत नही...
....किसी को दोस्तों की जरुरत नही....

....सारे यार गुम हो गये हैं...
.... "तू" से "तुम" और "आप" हो गये है....

....मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त बहुत याद आते हैं....

...धीरे धीरे उम्र कट जाती है...
...जीवन यादों की पुस्तक बन जाती है,
...कभी किसी की याद बहुत तड़पाती है...
और कभी यादों के सहारे ज़िन्दगी कट जाती है ...

.....किनारो पे सागर के खजाने नहीं आते,
....फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते...

.....जी लो इन पलों को हस के दोस्त,
फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं आते ....👍

......हरिवंशराय बच्चन

मै यादों का किस्सा खोलूँ तो,









.....मै यादों का
किस्सा खोलूँ तो,
कुछ दोस्त बहुत
याद आते हैं....

...मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त
बहुत याद आते हैं....

.....अब जाने कौन सी नगरी में,
आबाद हैं जाकर मुद्दत से....

....मै देर रात तक जागूँ तो ,
कुछ दोस्त
बहुत याद आते हैं....

....कुछ बातें थीं फूलों जैसी,
....कुछ लहजे खुशबू जैसे थे,
....मै शहर-ए-चमन में टहलूँ तो,
....कुछ दोस्त बहुत याद आते हैं.

....सबकी जिंदगी बदल गयी,
....एक नए सिरे में ढल गयी,

....किसी को नौकरी से फुरसत नही...
....किसी को दोस्तों की जरुरत नही....

....सारे यार गुम हो गये हैं...
.... "तू" से "तुम" और "आप" हो गये है....

....मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त बहुत याद आते हैं....

...धीरे धीरे उम्र कट जाती है...
...जीवन यादों की पुस्तक बन जाती है,
...कभी किसी की याद बहुत तड़पाती है...
और कभी यादों के सहारे ज़िन्दगी कट जाती है ...

.....किनारो पे सागर के खजाने नहीं आते,
....फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते...

.....जी लो इन पलों को हस के दोस्त,
फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं आते ....👍

......हरिवंशराय बच्चन

Why IRCTC does not allow you to choose seats?




Image result for railway



                                                           Why  IRCTC does not allow you to choose seats?

Would you believe that the technical reason behind this is PHYSICS.

Booking a seat in a train is far more different than booking a seat in a theatre.

Theatre is a hall, whereas train is a moving object. So safety concern is very high in trains. 

Indian railways ticket booking software is designed in such a way that it will book tickets in a manner that will distribute the load evenly in a train. 

An example to make things  more clear : Imagine there are sleeper class coaches in a train numbered S1, S2 S3... S10, and in every coach there are 72 seats. 

So when some one first books a ticket, software will assign a seat in the middle coach like S5, middle seat numbered between 30-40, and preferably lower berths (Railways first fills the lower berths than upper one so as to achieve low centre of gravity.) 

And the software books seats in such a way that all coaches have uniform passenger distribution and seats are filled starting from the middle seats (36) to seats near the gates i.e 1-2 or 71-72 in order from lower berth to upper. 

Railways just want to ensure a proper balance that each coach should have for equal load distribution. 

That is why when you book a ticket at the last, you are always allotted an upper berth and a seat numbered around 2-3 or 70, except when you are not taking a seat of someone who has cancelled his/her seat. 

What if the railways book tickets randomly ? A train is a moving object which moves around at a speed of around 100km/hr on rails. 
So there are a lot of forces and mechanics acting on the train. 

Just imagine if S1, S2, S3 are completely full and S5, S6 are completely empty and others are partially  full. When the train takes a turn, some coaches face maximum centrifugal force and some minimum, and this creates a high chance of derailment of the train. 

This is a very technical aspect, and when brakes are applied there will be different braking forces acting at each of the coaches because of the huge differences in weight of coach, so stability of train becomes an issue again.  

Good information worth sharing, as often passengers blame the Railways citing inconvenient seats/ berths allotted to them.