अस्सल सोलापुरी शेंगा चटणी
हि खाताना भाकरी( jawar roti ) ती हि पातळ कडक व दही ताजे असेल तर खूप मजा यते
हि तयार करताना साहित्य
१) चांगले शेंगदाणे ( grounutes )
२) तिखट ( लाल पण तिखट पणा कमी )
३) मीठ
कृती : शेंगा भाजून घेऊन त्याचे आवरण काढून कुटून एकजीव करावे
त्या नतर तिखट मीठ चवी नुसार घालून पुन्हा कुटणे आवश्यक
कुटताना हळू हळू तेल सुटू लागते .
टीप : मिक्सर मध्ये हि चटणी करता येत नाही

No comments:
Post a Comment