मित्रानो
मी एक मध्य वयीन बाप आहे
आपल्या मुलांशी कसे वागावे हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना भेडसावतो आहे.
किशोर वयात आलेली मुले व त्यांचे विश्व याच अभ्यास करणे आज कालच्या माता पित्यांना शक्य होत नाही , तसेच ते ज्या वातावरणात वाढले, मोठे झले ते आणि आताचे वातावरण यात जमीन असम्नाचा फरक आहे.
खरे सांगावयाचे झले तर हाच फरक दोघांच्या नात्यात दुरावा उभा करतो आहे . याला दुसरे एक कारण आहे ते म्हणजे सध्या उपलब्ध असलेली माहिती मिळविण्याची यंत्रणा ,ज्या मुळे किशोर वयातील मुला मुलीना जगातील सगळ्या विषयांची माहिती अगदी सहज उपलब्ध होते आहे.
या करणा मुळे तुमच्या माहिती मिळवण्याच्या पद्धती तुमचे एखद्या माहितीवर विश्वास ठेवण्याची पद्धत या साऱ्याच थोड्याश्या काळ बाह्य झाल्या आहेत
मूलतः तुमच्या कडे त्या काळात एखद्या माहिती वर विश्वास ठेवण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती त्या मुळे तुम्ही घरातील मोठ्या लोकांच्या सांगण्यावर .तसेच वृत्त पत्रे ,पुस्तके या वर विश्वास ठेवून आपले मत बनवीत होता.
बदलत्या काळात या तरून मांडली कडे इनटरनेट सारखी अतिशय समृद्ध व ताकदवान काळ सापेष यत्रना उपलब्ध आहे ,या यत्रनेच्या माध्यमातून ते प्रत्येक विषया चा सखोल व परिस्थिती सापेष अभ्यास करू शकतात. या विषयातील वेग वेगळी मते जाणून घेवू शकतात, त्या मुलेच त्यांचे मत जास्त सखोल व माहिती जास्ती जास्त माध्यमातून तपासून घेतलेली असू शकते. अर्थात कदाचित ते हा अभ्यास करतीलच याची खात्री नाही , ते कदाचित त्या विषयातील पापुल्यर मताचा हि विचार करू शकतात .
मूलतः एखद्या विषयावरचे मत बनवताना या भिन्न पद्धती मुळे तरून व जुने म्हणजे आपण यांच्यात संघर्ष निर्माण होतो आहे . आपण आपली मते जुन्या लोकांनी अनुभवाने सिद्ध कलेली असल्या मुळे त्या वर ठाम असतो, तर नवीन मंडली उपलब्ध माहिती च्या आधारे घेतलेल्या मता वर ठाम असतात या मतांच्या वाद विवादात आपण केवळ मोठ्यांनी सांगितले एवढेच प्रतिपादन करतो व आपल्या अधिकाराच्या जोरावर त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतो याच पद्धती मुळे तरुणाई आपल्याशी सवांद तोडते व संघर्ष सुरु होतो.
मी जेंव्हा या पद्धतीचा विचार करू लागलो व अशा प्रकारच्या संघर्षग्रस्त पालकांना भेटू लागलो तसेच दोन पिढ्या मध्ये उत्तम संवाद असलेल्या पालकांना भेटलो तेंव्हा वरील मताचा पुरावा मला मिळाला तसेच आपण तरून मंडळीशी कसे वागावे याचा अभ्यास झला
मला मिळालेले काही मुद्ये
१) आपल्या मुलांशी आपल्याला त्यंचा मित्र म्हणून वागता आले पाहिजे
२) ते आता ज्या प्रकारे विचार करता आहेत त्या पद्धतीने सुद्धा आपण विचार करून पहिले पाहिजे
३) आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हे त्यांना पटले पाहिजे
४) ते ज्या पद्धतीने माहिती गोला करतात तो मार्ग आपण हि अवलंबला पाहिजे
५) कधीही आपले मत त्याच्यावर लादता उपयोगी नाही
६) मते भिन्न झाली तरी संवाद तुटला नाही पाहिजे
७) छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभवाने शिकण्याची संधी व त्या वेळेला मार्गदर्शन दिले पाहिजे
या वेळेला आपण अतिशय सयमी भूमिका घेतली पाहिजे.
८) त्याचे विश्व व त्यातील घडामोडी या वर नजर ठेवून त्यांचा भावनिक कोशंट कसा वाढेल सशक्त होईल या कडे लश ठेवले पाहिजे
असे काळजीपूर्वक नाते जपल्यास आपले आपल्या मुलांशी असलेले सम्बन्ध जास्त सुखकर होतील अशी माझी खात्री आहे .

No comments:
Post a Comment