मांडला बाजार गुरु पदाचा ।
कुणी भेटले टी व्ही वरी
कुणी भेटले मैदानी वरती
जो तो सांगतो आहे .
वेदाचीच वाणी ।
गुरु कुणास म्हणू मी .,,,,,,,,,,,,,,,,
भेटतच देतो दाखले
गीता भगवताचे पण
परवचना शेवटी देतो
अकौंट नबर चे उतारे
गुरु कुणास म्हणू मी .,,,,,,,,,,,,,,,,
लागली आस बसेना विश्वास
मनी होते घुसमट
वाट दाखवावी मला ते
गुरु कुणास म्हणू मी .,,,,,,,,,,,,,,,,
शेवटी ज्ञानेश्वरांची होते आठवण
ग्रंथ तेच गुरु मानावे तेच मझ पॆसे
सुनील २६/४/१६
No comments:
Post a Comment