मी जगलो आयूष्य माझे
काय दाखवू जगाला ।
मी जे जे केले ते अंतः स्थ होते ।
बहीस्त काहीच नाही दाखवू शकतो जगाला ।
दु:ख होते जगात अपार
परी मी माझ्या तच गुर्फट्लो फार
माझे छोटे दु:ख केले मोठे कुरवाळले फार
इतरांचे मोठे वाटते छोटे तू:छ फार ।
आता मात्र डोकावतो विचार
खूप झाला स्वतःचाच विचार
एक तरी पुसावा अश्रू इतरांचा
प्रयत्न करून आचार ।
सुनील
No comments:
Post a Comment