माणसाचा जन्म का
जन्म आहे तर मृत्यू का
समजेल का हे अस्त्र
कळेल का हे शास्त्र
जन्म आहे तेथे मृत्य अटळ
तरही आम्ही करितो
किती तळमळ दोहो मध्ये
जन्मताच मरते त्यांनी
जन्मा का यावे
मरूनच जे जन्मते
ते पृथ्वी वरी का घडावे
कोणतेच शास्त्र नाही सांगते हे
का घडते नेमके
वेद आहे शास्त्र जे सांगते
परी आधुनीक्ते च्या हव्यासा
पाई घालवून बसलो नेमके
सुनील १९/५/१६
No comments:
Post a Comment