मागे वळून पाहताना कोणी
प्रश्न विचारला काही राहील नाही न मागे
खर सांगू बालपण राहिला मागे
तरुण पणाच्या उडी मध्ये
निरागस मन राहील मागे
हुशार होण्याच्या स्पर्धे मध्ये
मागे वळून पाहताना,,,,,,,,,,,,,,,,
तरूण , निर्मल, स्वेद्नाशील मन राहील मागे
मोठे श्रीमंत होण्याच्या शर्यतीमध्ये
तरुणाइचा जोश राहिला मागे
हल्ली डॉक्टरांच्या सल्यामुळे
मागे वळून पाहताना,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुलांच्या भिंती वरील रेघोट्या
पाहण्याचे राहील मागे
स्मार्ट सुंदर टाप टीप राहण्याच्या स्पर्धे मध्ये
मुलाचं बालपणच राहील मागे
स्वताच्या कामाच्या धुंधी मागे
मागे वळून पाहताना,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरते शेवटी जगायचं राहील मागे
जगण्याच्या धडपडी मध्ये
Sunil kulkarni
No comments:
Post a Comment