Sunday, 12 June 2016

मन झाले हो सैरभैर

saddist human के लिए चित्र परिणाम

मन झाले  हो  सैरभैर
त्याचा लागेना हो ठाव
त्यात आत डोकावण्याचा
मला मिळेना वाव

मन असे पाखरू
 त्याला कसे मी आवूरू
थांबवू कसा हो त्याचा वारू

अश्या वेळेला पूर्वजांनी सांगीतले
विषया देता मुक्ती
जागवेल शक्ती समाधीची
लाभेल मनाची शक्ती

No comments:

Post a Comment