Saturday, 18 June 2016

आज वटपोर्णीमा

वटपोर्णिमा पूजा के लिए चित्र परिणाम




आज वट पोर्णीमा 
समजा रे ह्या मागचा 
निरोप पूर्वजांचा 

प्राणा चा असे  जोडला
 धागा प्राणवायू शी 
कोणा कडे उपलब्ध तो 
तोची संदेश ओळखा


पूजा निसर्गाला तोच 
तुमचा खरा त्राता 
तोच वाचवू शकतो 
मरनासक्त सत्यवानाला 

सलाम माझा 
पूर्वजांच्या विज्ञान ज्ञानाला 

सुनील १९/६/१६









No comments:

Post a Comment