आज एकले संसदे च्या पटला वरचे स्वांमी चे भाषण
शरमेनी झुकली मान घाबरले मन आतून
कुणाच्या हाती देतो सत्ता आपण सोपवून
आज एकले सभाषण,,,,,,,,,,,,,,,,,,
कोणीच नाही वाली आपला या देशात
मिडिया ,अधिकारी राजनेते
सारे विकतात स्वताला स्वतात
आज एकले सभाषण,,,,,,,,,,,,,,,,,,
न लाज स्वताच्या देशाची
न जागा त्यांच्या कडे सदविवेकाची
फक्त हाव त्यांना पौशाची
आज एकले सभाषण,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आता जागृत व्हावे लागेल आपण
शोधून काढावे एकेक जण
त्यांना करावे लागेल शाषन
आज एकले सभाषण,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दाखवूया या बदमाशाना वेचून
चालवू देणार नाही असे पुढे येथून
या धरतीवर नकोच यांचा अपशकून
आज एकले सभाषण,,,,,,,,,,,,,,,,,,
आकाशातील स्पेक्ट्रम
जमिनी वरील धन धान्य
जमिनी खालील खनिजे
सारेच विकले सारेच केले गिळंकृत
ऎसे हे दुर्जेन
आज एकले सभाषण,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारत मातेच्या पवित्र भूमीवरून
लोकशाही च्या हत्याराने पुरते यांना गाढून
करू शंखनाद सारे मिळून आपण
No comments:
Post a Comment