Sunday 19 June 2016

नव्या ची चाहूल

 new plant growth in the soil के लिए चित्र परिणाम





नव्या ची चाहूल 
नव्याचा उन्मेष 
सारीच उमेद नवी नवी 

नवीन  च उमेद 
नवीनच झळाळी 
सारी उमेद नवी नवी 

 नव्यानेच जाणीव 
नव्यानेच उभारी  
सारी रुख रुख हवी  हवी 


सुनील 








No comments:

Post a Comment