माझ्या मराठी हिंदी कविता ,लेख ,कथा
Saturday, 30 July 2016
वय वाढलं
वय वाढलं
तस वाटायला हवा आनंद
ज्ञान आणि भरले पण
वय वाढलं
तस वाटायला हवं प्रसन्न
खेळकर वृत्ती आणि निर्मळ पण
वय वाढलं
तस वाढायला हवं चिंतन मनन
आणि माणसातलं परमेशवर पण
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment