मनानीच साजरा करावयाचा वाढदिवस झोकात
आपण मोठे झालो या टेचात
वाढदिवसाचा असतो असा घाट
किती सरल किती उरलं
साराच हिशोब नसतो पाठ
मनानीच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकांच्या शुभेच्यानी मन बाहेरून फुलत
हसून आतून एक वर्ष गेल्यानं सलत
त्याला कुठे स्वस्थ बसवत
मनानीच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुणी ओवाळतात कुणी कापतात
मन मात्र जुन्या आठवणींच्या कुपीतच रमत
त्याला कुठे स्थिर बसवत
मनानीच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आता आहे त्या पेक्षा मागच सार छान वाटत
त्याला हातातल्या पेक्षा सरलेलच जास्त भावत
ते पळत्या पाठीमागेच धावत
म्हणूनच मनानीच साजरा करावयाचा
वाढदिवस झोकात
आपण मोठे झालो या टेचात
आपण मोठे झालो या टेचात
वाढदिवसाचा असतो असा घाट
किती सरल किती उरलं
साराच हिशोब नसतो पाठ
मनानीच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकांच्या शुभेच्यानी मन बाहेरून फुलत
हसून आतून एक वर्ष गेल्यानं सलत
त्याला कुठे स्वस्थ बसवत
मनानीच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुणी ओवाळतात कुणी कापतात
मन मात्र जुन्या आठवणींच्या कुपीतच रमत
त्याला कुठे स्थिर बसवत
मनानीच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आता आहे त्या पेक्षा मागच सार छान वाटत
त्याला हातातल्या पेक्षा सरलेलच जास्त भावत
ते पळत्या पाठीमागेच धावत
म्हणूनच मनानीच साजरा करावयाचा
वाढदिवस झोकात
आपण मोठे झालो या टेचात
No comments:
Post a Comment