आलास गजानना ये बाबा ये
तुझ्याच साठी आतुर आम्ही लेकुरे
खुप कष्ट आम्हाला सांगायचं तुम्हाला
तुमच्या शिवाय कोण वाली नाही दिसत आम्हला
पापाला पुजती, येथे पुण्याला लावती भिकेला
येथे अत्याचाऱ्याला प्रतिष्ठा पुण्याला हसती सारे
आता भीती वाटतेरे विश्वाचे कोडे न उलगडलेले बरे
तूच काय ते बिघडव त्यांचे नाही तर तेच बुडवतील सारे
No comments:
Post a Comment