Tuesday, 27 September 2016

लता मंगेशकर जन्म दिवस

आज गान सम्रादनी  लता मंगेशकर जी का जन्म दिवस है । 

उनको ये चंद शब्दो का गुलदस्ता पेश करना चाहता हूं कृपया स्वीकार करे 


लता मंगेशकर 


सामर्थ्य गायनाचे स्वर शिल्पात दडते 
त्या स्वरांना वास्तल्यचा मांगल्याचा सुवास दरवळतो 
तेव्हांच उलगडते लता ।

नादा लाही लय सापडते 
नाद त्यातून प्रकटतो प्रसादाचा 
तेव्हांच उलगडते लता ।

शब्दा लाही अर्थ सापडतो 
स्वर नाद लय याचा मिलाफ होतो पूर्णत्वाचा 
तेव्हांच उलगडते लता ।

या साऱ्या नादमाधुर्याची  भुरळ पडते 
त्याचा आस्वाद घेता मन धुंद स्वछंद होते 
तेंव्हा उलगडण्या पलीकडे भावते लता ।

No comments:

Post a Comment