https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.wallpapersxl.com%2Fwallpapers%2F1000x747%2Fbal-thackeray%2F535635%2Fbal-thackeray-undated-file-photo-of-in-mumbai-chief-535635.jpg&imgrefurl=http%3A%2F%2Fwww.wallpapersxl.com%2Fwallpaper%2F2048x1152%2Fbal-thackeray-x-hd-images-photos-349338.html&docid=8wjohw_II_w2uM&tbnid=PKrBRI8DFNxnMM%3A&vet=1&w=1000&h=747&hl=en-GB&safe=active&bih=492&biw=320&ved=0ahUKEwiM_PWS_K_QAhVLrI8KHfsLC28QMwgjKAEwAQ&iact=mrc&uact=8
माननीय बाळासाहेबांना आदरांजली
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
भय वाटते आम्हा सामान्यास सांगण्यास
तो ते जगास ठासून सांगत होता
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता.
चैतन्यदायी ओघवती तरी स्पष्ट रांगडा
असा भाषा प्रभू होता.
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
केले त्याचे न दुःख पेटविल्या ज्योतीचे दायित्व
तितकेच त्यावरी ममत्व ऐसा पितृत्वाचा हात होता
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान तरीही जपला मराठीचा बाणा
लोकांसाठी संप्पन हृदयसम्राट होता
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
नसतील ते आता जरी तरी सावली न सुटली
नसतील ते आता जरी तरी सावली न सुटली
सरणा वरची आग अजून कुठे विझली
सामर्थ्य देत राहील सतत
ऐसा तो तेज दीप आहे
sunil 17/11/16
माननीय बाळासाहेबांना आदरांजली
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
भय वाटते आम्हा सामान्यास सांगण्यास
तो ते जगास ठासून सांगत होता
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता.
चैतन्यदायी ओघवती तरी स्पष्ट रांगडा
असा भाषा प्रभू होता.
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
केले त्याचे न दुःख पेटविल्या ज्योतीचे दायित्व
तितकेच त्यावरी ममत्व ऐसा पितृत्वाचा हात होता
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान तरीही जपला मराठीचा बाणा
लोकांसाठी संप्पन हृदयसम्राट होता
लक्ख समाज मनाचा तो आरसा होता
नसतील ते आता जरी तरी सावली न सुटली
नसतील ते आता जरी तरी सावली न सुटली
सरणा वरची आग अजून कुठे विझली
सामर्थ्य देत राहील सतत
ऐसा तो तेज दीप आहे
sunil 17/11/16
No comments:
Post a Comment