Thursday, 28 April 2016

मंत्र ज्यांनी गायीले

Image result for radiation through mantra photoImage result for radiation through mantra photo

मंत्र ज्यांनी गायीले        
 तंत्र त्यांनीच जाणीले
मंत्रातील त्यां देवाच्या    
 आधीन ते राहीले

मंत्र  ते खरे तर
नादाचा प्रवास
परी  त्यासी
उगीच देवाशी जोडीले

ज्यांना होता नादाचा आभ्यास
त्यांनी रचीले मंत्रास  खास
त्यात ही लपविला  विद्यानाचा आभ्यास

सुनील २८/०४/१६



No comments:

Post a Comment