माझ्या मराठी हिंदी कविता ,लेख ,कथा
Thursday, 28 April 2016
जे भावते मनाला
जे भावते मनाला
ते सांगतो जनाला।
संत वचनी राहतो
गुरु चरणी वाकतो।
आस्तिकाचा दंभ न करतो
नास्तिकाचा वाट टाळतो ।।
सुनील २८/०४/१६
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment