देवा तू मोठा किमयागार
तुझ्या समोर उभे ठाकता
हरवले सजगपण ।
मागायची
नव्हती धन धान्य समृद्धी
होते मागायचे त्रिकाल ज्ञान
परी प्रकटले त्याच वेळी अज्ञान ।
तुला पाहताच हरपते भान
सारे तुझ्यात हरवते देह चित ध्यान ।
तु किमयागार मोठा
केलीस मोहाची पखरण
तुझ्या सानीध्यात
हरवले सजगपण ।
सुनील २९/०४/१६
No comments:
Post a Comment