कारण वेदनेचा इलाज मोठी वेदनाच आहे
वाटते अपूले दु:ख मोठे पण भासते तेच छोटे
इतरांना दु:खी पाहताना ।
कारण वेदनेचा इलाज ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
घसरता पाय सावरतो झटकन आपण
अपमानाची वेदना भळ भळनाऱ्या वेदने
पेषा ही मोठी आहे ।
कारण वेदनेचा इलाज,,,,,,,,,,,,,,,,,,,
जाता देवाघरी कोणी दु:ख वाटते खूप मोठे
पण स्मशानात पाहता चहु कडे निखारे
दु:खा चे वैराग्य होते ।
सुनील २९/०४/१६
No comments:
Post a Comment