Saturday, 30 April 2016

आक्रसते इतरत्र जरी

Image result for couple hug photos

आक्रसते इतरत्र जरी
बंध तोडते तव बाहुपाशात

मन तरल मन चंचल
मन निश्चल होते तव बाहुपाशात

अंतरी चे अंतरी बोलते
सुगंधाने नाहते तव बाहुपाशात

आतूरते वाट पाहते
त्या क्षणांची तुझ्या बाहुपाशात

अंती विसावते शांत होते
निद्रेत जाते तव बाहुपाशात

सुनील 

No comments:

Post a Comment