ज्यांनी अवकाश अंतरी सामावले जाणीवे पलीकडे
त्यांनीच जग जाणीले नेणीवे पलीकडे
त्या शितीजा पलीकडे
झेपावती जे ठेवुनी डोळे उघडे
त्यानाच जाणवेल या जगाचे साकडे
जे डोकावतील अंतरी च्या जाणीवा कडे
पहातील जे त्रयस्थ पणे अपुल्या अंतरा कडे
त्यांनाच दर्शन होईल रोकडे
होईल दर्शन असेते पाहतील आपल्या पुरुषार्था कडे
तेच जगाला नेतील धन्यतेकडे
सुनील २५/५/१६/
No comments:
Post a Comment