कोण कधी कसे उभारेल
काही सांगता येत नाही
आडचणी च्या वेळेला
आपेशा असते एकाची
पण दुसराच उभा ठाकेल
कोण कधी ,,,,,,,,,,,,,,,
माहीत नाही समोर
का आडवे आले
पण त्यांनी चुकवलेले
काळ काम वेगाचे गणीत
त्यात काय गमावले काय
कमावले
कोण कधी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आडवे आले ते सारेच
वाईट असते असे नाही
कोणा स माहिती कोण
कधी तुमचा काळ च
चुकवेल
सुनील १७/५/१६
No comments:
Post a Comment