भाकरीच येते कामाला
हे ठाव आहे आम्हाला
म्हणूनच चाक री करतोय
भाकरीच्या पिठाला
कुणी तत्वज्ञान सांगत
पोटा पेशा मन मोठ
लेकुरे लागली की रडायला
मनच सांगत
अरे बाबा पोटच मोठ
त्यांची भूक भागवायला
मनच बर असत त्या ची
भूक भागली नाही तर ते
खात स्वतालाच
पोटाला काही इलाज नाही
ते बीचर खातच इतरा साठी
आता हे सार बाजूला सारून
जातय कामाला
एवढच कळलय आम्हाला
भाकरी शिवाय नाही यायचं जगायला
सुनील १७/५/१६/
No comments:
Post a Comment