मन पावलो समाधान
शांत झाले अंतरघन
त्या प्रकाशाने झाकोळला अंधार
सुर्य झाला निस्तेज
घन बरसत होते ते थांबले तात्काळ
मी आस तो श्वास
झाला त्याचा निरस
आता वाटते सारे त्याचे उश्वास
व्याकुळता गेली
तहान भागली
त्या प्रकाशाने सारी दिशाच उजळली
मार्गस्थ झालो
त्या प्रकशात
कर्माची ती धरली कास
सुनील १/०५/१६
No comments:
Post a Comment