मनाचा मुजरा तुवा
क्षत्रिय कुलवंतास
रयतेच्या राजस
राजे सिहासनाधीश्वर जाहले
ज्यानी घडवले मावळ्यास
लढवले सवंगडी खास
लोळवले म्लेंछास
राजे सिहासनाधीश्वर जाहले
ज्यांनी वाढविला आत्मविश्वास
घडवला इतीहास
ज्यांनी ठेचले यवनास
राजे सिहासनाधीश्वर जाहले
ज्यांना लाभले जगदंबेचे वरदान
समशेर न कधी केली म्यान
त्यांनी गनिमास कापले
राजे सिहासनाधीश्वर जाहले
सुनील ७/६/१६
सुनील ७/६/१६
No comments:
Post a Comment