निसर्गात किती असते शहानपण
वेळ आल्या शिवाय
कळी चे नाही होते फुल
निसर्गात किती असते शहानपण
घरटे बधल्या शिवाय
पक्षि मांडत नाही संसाराची चूल
निसर्गात किती असते शहानपण
जनावरे सुधा नाही सोडत
कळप आपला कितीही उडाली तरी धूळ
निसर्गात किती असते शहानपण
सूरवंटाचे होते फुलपाखरू तेंव्हाच
जेंव्हा वसंत असेल बहरलेला फुल्ल
निसर्गात किती असते शहानपण
सुनील ७/६/१६
No comments:
Post a Comment