मी ज्या रंगात दिसतो तो रंग माझा नव्हे
मी ज्या ढंगात दिसतो तो ढंग माझा नव्हे
मोहमयी या दुनियेत मिही मोहातच राहतो
परी मोहांच्या नेमक्या क्षणाला मी मोह टाळतो
मी ज्या रंगात,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
या रुपेरी जगात आपण सारेच झगझगीत वावरतो
वाहतो रुपेरी मी ही मुखवटा , तरी तो मुखवटा च राहतो
मी ज्या रंगात,,,,,,,,,,,,,,,,,,
या दुनियेच्या गर्दीत सारेच गर्दीच होऊनी राहती
मी ही त्या गर्दीचा भाग, तरी त्या गर्दीतही एकटाच मी राहतो
मी ज्या रंगात,,,,,,,,,,,,,,,,,,
पाहतो रंग बदलूनी रंगात अलगद मिसळताना जग सारे
मीही जातो परी , डागळण्याच्या भीतीने आहे तोच रंग राखतो
सुनील ५/०५/१६

No comments:
Post a Comment