तुझिया निवाऱ्याचा मला रे आसरा
तू अग्नीतील शोभ सारा
तू झुळकेतील गारवा
तू आसमंतातील प्रकाश सारा
तू जिवाची प्राण धारा
तू जरी गम्य तरी तू अगम्य
तू व्यक्त तरी अव्यक्त
तू शून्य तरी तू अंनत
तू दृश्य तरी तू अदृश्य
मी मांडला पसारा सारा
तरी तुझियात झिरपण्याचा
माझा प्रयत्न सारा
No comments:
Post a Comment