सुखाला दु:खाचीच झालर हवी असते .
सगळ्या रंगाच्या चित्राला
काळ्या रंगाचीच बॉर्डर उठून दिसते
सुखाला दु:खाचीच झालर हवी असते.
समतल हाच निसर्गाचा नियम
म्हुणुनच उंच -सखल ,डाव -उजवं
आडव -सरळ ह्या शब्दच नातं गहिरं असत
सुखाला दु:खाचीच झालर हवी असते .
दु:ख आणी सुख एकमेकात गुफायचं
आपणच जीवनात समतोल रहायचं
झालं गेलं विसरायचं स्वतःलाच सावरायचं
No comments:
Post a Comment