साक्षी आणी सिंधू
तुमच्या ही घरात निर्माण होतील साक्षी अणी सिंधू
फक्त त्यांना तुम्ही घरात नका बांधू
धडपडतात तुमच्या साठी रात्र न दिवसा
त्यांना हवा असतो फक्त तुमचा दिलासा
विश्वासने विश्वास एकदा टाकून तर बघा
त्या कधीच तोडणार नाहीत तुमचा भरवसा
आई बापाच्या प्रेमासाठी असूसल्या असतात वेड्या
कारण लहानपणी त्यानीच त्यांच्या मनावर मारलेल्या असतात छड्या
सुनील
No comments:
Post a Comment