विसर्जन करा
मनातील चुकीच्या विचाराचे
मनातील अवीश्वासाच्या भाराचे
विसर्जन करा
आपल्या अवगूणाचे
आपल्या लोभाचे
विसर्जन करा
आपल्यातीलच अज्ञानानाचे
आपल्यातीलच अनीष्ठाच्या विचाराचे
विसर्जन करा
आपल्या तिल भयाचे
आपल्या तिल स्वार्थाचे
विसर्जन या सगळ्याचे
तेव्हांच सार्थ होइल विसर्जन गणरायाचे
Sunil kulkarni
No comments:
Post a Comment