आणू रेणू चा प्रवास
एक आस ,दुसरा व्यास
रेणू फिरोतो अणू भोवती
सारे ग्रहगोल सूर्या भोवती
सूर्य फिरतो कोणा भोवती
अवकाशात बसून कोण धरीतो ही कास
प्राणाचा जो श्वास
प्राण धरिता हाताशी सारे उमजून येई
या विश्वाचे कोडे सारे समजून जाई
ज्ञानदेवे सांगीतले
धरता असा ची कास नाहीसा होईल
व्यासाचा आभास
सुनील ०५/०१/९६
No comments:
Post a Comment