मी पहिले ते सारे खरे का होते
मी एकले ते सारे खरे का होते
ऎकुन सारे मलाच माझे अस्तीत्व
खोटे का वाटावे
<<<<<<<<<<<<<<<<<<<< मी पहात होतो तेंव्हां सारे समोरची घडले
तरीही न्यायालयात
काहीच न घडल्याचे सिद्ध झाले
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
वेड्यांनी काय केले
वेडेपणात शःण्याना जागा दिली
वेडे वेडेन राहिले तर
शःण्यास कोण पुसती
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ज्याने कुरूप पहिले
तोच सुंदर काय ठरवितो
त्याच्या कुरुपतेच्या आकलनावर
सुंदर काय ते ठरते
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
माणूस म्हणुनी काय वेगळा आहे
भूक लागता घुटमळतो स्वयंपाक घरात
जैसे श्वान घुटमळे दारात
सुंदर सुगंध येता घुटमळतो सुगंधात
जै से सर्प घुटमळती चंदनात
No comments:
Post a Comment