वृक्षा चा होतोय ऱ्हास
चला करुया वन मोहोस्तवात
वृक्षाची च आरास ।।
शहरात गावात लावूया
वृक्षा ची लागवड खास
सावली फुले यांची होईल
पखरण सर्रास ।।
मोकळी मैदाने रस्ता दुतर्फा
नकाच सोडू जागा मोकळी
करूया सारी हिरवी गार
होईल धरती ला आधार ।।
धरती होईल सुपीक साजीरी
झाडे धरतील तुडुंब तळी
वन महोस्तवा ची धूम वेगळी ।।
No comments:
Post a Comment