तु ईशवराचा अंश आहे
हे तुला कळेना कसे रे माणसा
कुणास नसते इतके सुंदर शरीर
दिले तुला तरी माणसा
का विध्वंस मांडला तू जगाचा
मन आत्मा बुद्धी ने
युक्त केले माणसा
तरी कसला हव्यास धरितो श्रेठत्वचा
केले जरी प्रयत्न नेकीने
ईशवराचे सानिध्य साध्य
तुला माणसा
का पशू सम ध्यास धरतो अध:पतनाचा
No comments:
Post a Comment